Surprise Me!

राणेंनी भाजपात जाऊन मोदींच्या ८४ पिढ्यांचा उद्घार केलाय | विनायक राऊत

2022-03-27 11 Dailymotion

बारामतीत आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राजकीय गुरू असल्याचे सांगितले होते. मात्र, आता त्यांच्या पक्षातील मंत्री दाऊदचे हस्तक कसे होतात, सीबीआय, ईडीसारखी केंद्र सरकारी यंत्रणा त्यांच्या पाठी लावली जाते. कोकणातील कोंबडी चोर शिवसेनेतून हाकलल्यावर काँग्रेसमध्ये गेला. ईडीची चौकशी लागणार म्हणून भाजपमध्ये गेला. आता भाजपमध्ये जाऊवून मंत्री झाला. आता तो पवित्र कसा झाला, असा हल्लाबोल राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर नाव न घेता केला.

Buy Now on CodeCanyon